एक काळं पेन आणि एक पांढरा गोल बॉक्स, आणि एक कंटाळवाणी दुपार... त्यातला अर्धा तास
मग काम सुरू .. टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग..
मग बनला हा सुंदर बॉक्स.
त्याचा टिकाउपणा वाढवायला त्यावर एका रुंद सेलोटेपचे कव्हर चढवले.
झालं माझ्या क्रोशाच्या हुक्स चं नवं घर तय्यार !
माझ्याकडे क्रोशाचे हुक्स सध्या वाढत आहेत म्हणून मी तेच ठेवले आहेत.
पण तुम्ही पेन्सिल बॉक्स म्हणून वापरु शकाल. किंवा आजकाल ते चाळीशीचे नाजुक चष्मे मिळतात ते ठेवायलाही छान आहे ना हा बॉक्स ?

Khupach Chan. :) Very creative.
ReplyDeleteThanks Vidya :)
Delete